बोदरा ही अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील एक महत्त्वाची ग्रामपंचायत असून ती गोंदिया जिल्ह्यात येते. या ग्रामपंचायतीचे नाव ‘बोदरा देवलगाव’ असून देवलगाव, बोदरा, सोनेगाव आणि इतर गावांचा समावेश या ग्रामपंचायतीत होतो.
ग्रामपंचायत ग्रामीण विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य व नागरिक सुविधा पुरविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. गावामध्ये शेती, पशुपालन, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक ऐक्य यांना विशेष महत्त्व आहे.
अर्जुनी मोरगाव, गोंदिया
1561
3
10
401
1307
| घटक | पुरुष | स्त्रिया | एकूण |
|---|---|---|---|
| लोकसंख्या | 782 | 779 | 1561 |
| मतदार संख्या | 664 | 643 | 1307 |
| अनुसूचित जाती | 121 | 104 | 225 |
| अनुसूचित जमाती | 99 | 114 | 213 |
2
2
65000 लिटर क्षमता
10 (योग्य 6)
14 (योग्य 7)
28
| प्रकार | संख्या |
|---|---|
| म्हशी | 150 |
| गायी | 443 |
| शेळ्या | 345 |
| कोंबड्या | 527 |
2000
स्वच्छ व हरित गाव उपक्रम राबविला जातो.
१) स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शंभर टक्के गांव हागणदारीमुक्त करणे. २) कर वसुली शंभर टक्के पूर्ण करणे. ३) शुद्ध पाणी पुरवठा करणे. ४) दलीत वस्ती आराखड्याप्रमाणे सोयी सुविधा पुरविणे. ५) व्यसनमुक्त गांव करणे. ६) वृक्ष लागवड करणे. ७) निरनिराळ्या योजनेत सहभागी होणे. ८) तंटामुक्त गांव ठेवणे. ९) नागरीकांना संगणकीकृत ऑनलाईन सेवा उपलब्ध करणे. १०) स्वच्छ गांव, सुंदर गांव तयार करणे.
१) स्मार्ट ग्राम करणे. २) शुध्द पाणी पुरवठा करणे. ३) बँकींग सेवा उपलब्ध करणे. ४) १००% करवसुली करणे. ५) घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन करणे. ६) डिजीटल शाळा, अंगणवाडी करणे. ७) पूर्ण गावाकरिता सौर उर्जा निर्मिती करणे. ८) शासनाच्या विविध योजना लोंकापर्यंत पोहचविणे. ९) गावात एक घर, एक झाड लावणे. १०) महिला सशक्तीकरण करण्याकरिता सुविधा / मार्गदर्शन उपलब्ध करणे.